ओझं.
ओझ किती सहन कराव लागतं या न दिसणा-या मनाला...
कधी,
शब्दांच,.. भावनेच,.. नजरेच.!!
तर कधी,
रंगाच,.. रुपाच,.. स्वभावाच.!!
ओझ कोणाच्या रागाच तर कोणाच्या प्रेमाच.. आपुलकीच.!!
ओझ मैत्रीच,.. तर कोणाच्या तिरस्काराच.
कधी न कळत कोणाच्या तरी ऐकलेल्या शब्दाच, अन् गोष्टीच. तर काही वेळी आठवणींच ओझ!
तर कधी कोणाच्या "आवाजाच" ते ओझं.!!
ओझं ध्येयाच.. स्वप्नांच.. मनात लपलेल्या त्या मनाच.
बिचारे ते एकटच मन.. किती सहन करणार.??
#दाबून.. मारुन.. ठेवलेल्या मनाचा प्रश्न.
Comments
Post a Comment