निरोप. ओळख २०१६.
निरोप २०१६.!!
दिवस येतात, दिवस जातात..
काही दिवस घडतात तर काही घडवतात.
सगळ्या दिवसांची गोळा बेरीज करुन जे उरते ते म्हणजे आठवणी, व त्यातल्या त्या बोलक्या गोष्टींची शिदोरी.
२०१६ हे वर्ष वैयक्तिक, पारिवारिक, सामाजिक, राजकिय, आर्थिक, व्यावसायिक, शैक्षणिक, शारिरिक, ऐतिहासिक, क्रषी, क्रिडा या सर्वच क्षेत्रात लक्षनिय तर आहेच परंतु बोलके आणि आयुष्यभरासाठी खुप काही शिकवणारे आहे.
खडतर, एकलकोंडे, रडवणारे, घडवणारे जीवनाची परीक्षा घेणारे हे वर्ष आहे. आले ते गेले आणि येणार ते जाणार हा निसर्गाचा नियम आहे. काय ठेवायच आणि काय फेकायच, सोडायचं हे आपल्यावर आहे.
Comments
Post a Comment