Posts

Showing posts from 2016

चलता नहीं जलता है!

Image
का होत रे मना अस.. गर्दी मध्ये देखील तु एकटा, त्यात तुला तोच आवाज , तीच नजर का हवी.?? असंख्य असुन देखील तु एकात का अडकतो.?? का करतो तु हे विचार, कोणत्या आशेवर जगतो तु..?? काहीच असतात आपल्या हक्काचे, बाकी सगळे धक्क्याचेच ना रे. तुझ्या जगण्याला म्हण नाहीतर अस्तित्वाला त्याचाच का परिणाम..?? माहीती आहे जीवनात कित्येक येतात, कित्येक जातात.. पण काहींतच का अडकतात रे.?? किती सांगु तुला चलता है.. दुनिया है... Let it be,  पण तु हमेशा जलता है, यही बोलता है.!! #दुनिया चलने वालों से नहीं जलनेवालोंसे.

काळ - वेळ - मेळ

Image
जीवन हे नेमकं काय आहे..?? कोणी खेळ, कोणी गाने, कोणी कोडे, तर कोणी पुस्तक, आहे असच म्हणतात. चांगल्या काळाच्या आठवणी आणि येणा-या काळाची आशा हेच आधार आणि सोबत असते जिवंतपणाचा. कधी क...

क्रांति होईल का..??

Image
*पाटील तुम्हाला काय कमी आहे..??* अस म्हणू.. म्हणू.. ऐकून एकजात सगळ्यांनी *मराठ्यांची* जिरवली असच म्हणाव लागल. मराठा क्रांति मोर्चाने खरच मराठे शाश्वत.. चिरकःल.. निरंतर न संपणारी श...

हरवलेली पाने.

Image
पुन्हा एकदा अहमदपुरच्या आठवणीत... ✒ दिवाळी झाल की गावाकडुन अहमदपुर ला जातानाची same feeling. Experienced. ✒ परीक्षेचा अभ्यास करताना, गाव अन् घरचेच दिसायचे. Same होत आहे आजसुद्धा. ✒ फरालाच घेवून नेलेल ते टिकवून आणि वाटुन खातानाची मजा. आजही विसरता येत नाही. ✒ नव नविन कपडे दाखवुन, आपली दिवाळी किती मस्त झाली हे सांगतानाचा अनुभव. ✒ वडवणीच्या मुलांनी आनलेला ढोले अन् माऊली चिवडा. ✒ सकाळच्या नाष्टा, जेवताना तुप आणि चटणी असलेला मुलगा प्रत्येकाचा दोस्त व्हायचा. ✒ ती दर गुरुवारची साई बाबा आरती अन् मग साखर मिक्स नारळ खाताना यायची ती मजा! ✒ स्वयंपाकासाठी आनलेल जाळतन (धिपल्या) वर नेताना, अन् ते काम चोरपना आजही एकदम ताजा वाटतो. ✒ एकजन बाहेरुन येवून " चल लगवी " ला म्हनल्यावर.. बाहेर एका रांगेत सगळेच. ✒ अभ्यास करताना त्या डुलक्या. ✒ आपल्या पेटीसमोर ते सतरंजी टाकुन झोपन. अजुन भरपुर आठवणी आहेत.. ज्या आजुन आपल्याला शिकवतात... "सर, पुस्तक काढलं कि गाव अन् घरच दिसायल हो!!" हा अजरामर dialogue ज्या कोणी वापरला त्यासाठी ही post... #engineering exam चा अभ्यास करताना अहमदपुरची आठवण ...

शेवटचे पाने..

Image
Dedicated To Class :-             एवढ एक सहन करा. थोड शेवटच सेंटी मारत आहे... ------------------------------------------------------- जाता जाता मला बोलायचं आहे... आठवणींना रवंथ करुन, प्रत्येक क्षण शब्दांच्या लाळेत गिळायचाय मला.!! आठवतोय मला.. ...

दिल से दिमाग तक..

Image
कुछ बातें समझ में आणे लगी है.. After Engineering.!! दिल कि कभी मत सुना करों, पागल बना देता है वो. हर बार दिल के साथ दर्द और सुकुन कि ही बात करते है. कभी भी किसी चिज में दिल मत लगाना, दिमाग से ही लेना. इस...

लेखणीने ज्यांना जिवंत ठेवले त्यांच्यासाठी.. #125th Birth Anniversary.

Image
तलवार गेली.. गद्दा गेली.. धनुष्य बाण गेले.. गोळे गेले.. दांडपट्टे गेले.. संपले. त्यांच अाजचे अस्तित्व म्हणजे एखाद्या संग्रहालयातच, वास्तु संग्रहालयातच ते सुद्धा काचे आड, झाकु...

Engineering.

Image
आजची आमची इंजीनियरिंग.   न कळत कुठुन हा प्रवास सुरु झाला..  वाचत, लिहीत, ऐकत, पुस्तकांना समजुन घेत कधी आम्ही. किती विषयात शिरलोत आणि त्यातून खूप काही शिकलो.. समजल सुद्धा नाही.  काय, किती शिकलोत याची उजळणी करताना त्या सुरुवातीच्या शूण्यापासुन सुरु केलेला हा प्रवास आठवला आणि आता कुठे आहोत.  याचा जेंव्हा विचार करतो तेंव्हा खूप लांब चा पल्ला गाठला अस लक्षात येते.   या प्रवासात खूप धक्के खालेत.. बसलेत.. Stop मिळालेत..   शिक्षकरुपी, मित्ररुपी, मेस वाल्या काकांपासुन ते घर मालक, Seniors, Juniors..  असा विचार केला तर साधारण 5 इंजीनियरिंगच्या पिढ्यांना भेटण्याचा योग येतो याच प्रवासात.  तरी, Events, Social media, आण guest रुपी मिळणारे प्रवासी. तर वेगळेच..!!   कित्येक प्रवासी मिळाले.. त्याच प्रवांशामुळेच हा प्रवास सुखद वाटतो.     आपली इंजीनियरिंग.. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होणारी.. मनात अण् डोक्यात काही दाबून ठेवणारी नाही. वेगवेगळ्या माध्यमातून आनंद घेते, त्रास देते, बोलते.. हसती-खेळती खोडकर इंजीनियरिंग आहे....