लेखणी हातात घेतल्यावर....
"शब्द" बांधायचे.. जोडायचे.. रंगवायचे..!!
"मन" गुंतवायचं.. "नात" गुंफवायच अन् त्यात स्वत:ला रंगवायच....
असचं काहीतरी प्रत्येकजण "लेखणी" हातात घेतल्यावर करतो, त्यासोबतच स्वार होतो एका नविन दुनियेत. त्यातच त्याला "ती"(लेखणी ) भेटणार.. बोलणार.. हसणार.. हसवणार.. रडवणार...
तसी मला लिहिण्याची सवय खुप जुणी, लेखणी नेहमीच माझ्या सोबत असणार.. काही अविस्मरणीय प्रसंग तर मी नेहमीच शब्दात कैद करुण ठेवलेले आहेत. मग ते एखादा प्रवास असो.. भेट असो.. प्रसंग असो... अगदी मनातल मी नेहमीच या लेखणी च्या माध्यमातून "पानावर" कोरुन.. साठवून ठेवलेल आहे. त्यातले बरेच "पाने" हरवली, गहाळ झालीत.
आजच्या Digital दुनियेत सुरुवातीला Fb नंतर WhatsApp अण् आता Hike सोबत
posts , comments, drafts च्या मदतीने माझ्या "लेखणी" ला चांगली धार मिळत गेली, आकार भेटला आणि काळा सोबतच वेळेप्रमाणे ती update होत राहिली.
कधी तिखट तर कधी गोड... तर कधी कडवट रुप धारण करत नेहमीच मला बोलतं करणारी...
याच लेखणी ने कधी मला हसवलं.. कधी रडवलं.. कधी खुलवल.. तर कधी नाचवलं आणि वाचवलं सुद्धा.!!
माणसं जोडले आणि तोडले सुद्धा याच लेखणीने. तर काही माणसं ईतके चिटकवलेत की, त्या "अंबुजा सीमेंट" च्या जाहिराती प्रमाणे... "भैया, ये दिवार टूटती क्यों नहीं..??"
नंतर कळतं ही किमया... "लेखणी" ची.!!
मित्रांना नेहमीच्या भेटीतुन ही बोलत असे.. कधी वाढदिवस रुपी शुभेच्छा तुन, तर कधी एखाद्या विषयावर भावना व्यक्त करत. Comments अण् post मधुन. आवडत गेली ही.. मित्रांना. अण् मनाला पण वाटत होत, जपले पाहिजे.. "शब्द".
"ध्यास" मधुन "प्रेरणा" मिळत गेली.. सोबतच "हवा" सुद्धा होत होतीच कि हो,....
सांगितलं मित्रांणी.. "तुमच्या शब्दांची गुंतवणूक करा कोठेतरी.. खुप मोठी मालमत्ता आहे. साठवा आणि नंतर आठवा."
थोडक्यात काय तर.. "लेखणी हातात घेतल्यावर.. थेट मनाचं, मनासोबत, मनातुन बोलणं!"
लेखणीची ओळखं करुण, कार्यक्रमास सुरुवात.....
"इति परिचय अध्याय समाप्ति."!!
दिनांक : २६/१२/२०१५. वेळ : ४:३४(दुपारी)
ठिकाण : GECA होस्टेल गार्डन.
प्रेरणा : विशाल कोकाटे, अभिजीत रसाळ, गणेश माळी.
लक्ष असुद्या.. लिहिते व्हा.. बोलते व्हा.. भेटत रहा.
धन्यवाद.!!
सबर का फल मिठा होता है।
ReplyDeleteऐकल होते,वाचल पण होते; आज प्रत्यक्ष अनुभवल.
ज्या लेखनीची आम्ही वाट पाहत होतो,तीची जादू आज बघायला(वाचायला) मिळाली.
वाचायला सुरु केल्यानंतर जी उत्सुकता मनात तयार झाली,ती शेवटची ओळ वाचताना देखिल तशीच आहे.
अशीच लेखानिची किमया आम्हाला निरंतर मिळत राहो ही एकच अपेक्षा लेखानिच्या किमयागाराकडून...
आपल्यावर सरस्वती प्रसन्न आहे. आपल्याकडे ही उपजत कला आहे. तिला जपा. पहिल्या ब्लॉग साठी शुभेच्छा आणि यापुढेही आम्हाला तुमच्या 'रसाळ' शब्दांची मेजवानी भेटत राहो, हिच अपेक्षा व्यक्त करतो.
ReplyDeleteआपल्यावर सरस्वती प्रसन्न आहे. आपल्याकडे ही उपजत कला आहे. तिला जपा. पहिल्या ब्लॉग साठी शुभेच्छा आणि यापुढेही आम्हाला तुमच्या 'रसाळ' शब्दांची मेजवानी भेटत राहो, हिच अपेक्षा व्यक्त करतो.
ReplyDeleteजे दिसतय,जपतय, उभारतय, कळतय हे सगळ त्या लेखणीची कृपा..तुम्ही हातात लेखणी घेतलात तुमच आभिनंदन. आता त्या लेखणीला शस्ञ बनवा आणि चालुद्यात पुढच्या लढाया
ReplyDeleteYogesh tuzya likhanacha asach aswad amala milat raho yasathi tumala khup shubechha
ReplyDeleteYogesh tuzya likhanacha asach aswad amala milat raho yasathi tumala khup shubechha
ReplyDeleteआयुष्याच्या संक्रमण अवस्थेतून सफर करताना आठवणींसोबत शब्दांची लीलया गुंफलेली माळ आणि कल्पित-अकल्पित प्रसंगांचा धागा आपल्या सोबत असेल आणि हीच संपत्ती तुम्हांला येणाऱ्या काळात इतरांपेक्षा वेगळा आणि स्वछंदी बनवेल. आपल्यात असणाऱ्या या उपजत गुणाला सतत वृद्धिंगत करत राहा आणि या लेखणीला स्वकर्तुत्वाने उजाळा देण्यात सातत्याने प्रयत्नशील राहा…आणि आम्हा सर्व मित्रांच्या सदिच्छा सावली सारख्या सोबत असतील हि शाश्वती…
ReplyDeleteRada shabdancha,rada lekhanicha,rada lekhanidware prakat honarya vicharancha,rada vachakachya manat he shabd pravesh krnyacha,rada he vichar patale astil tar atmsat karnyacha n nstil dhudkavun lavnyacha,rada he vichar manat ghar karnyacha,rada ghar khelelya vicharanchya sahayyane vartavnuk sudharnyacha praytn krnyacha,rada vachun lai bhari mhnnyacha,rada patlachi hawa karnyacha,rada fkt patlacha.
ReplyDeleteAKASHAT UDATO PAKSHACHA THAVA AN BLOG VR FKT PATLANCHICH HAWA.
vajva re..
rada..rada...rada..rada..rada..rada..rada..;-)O:-)