Posts

Showing posts from 2017

दिवाळी २०१६!!

दिवाळी जटाशंकरासोबत. नमस्कार!! स्वयंभु जटाशंकरा.. दिवाळी निमीत्त थोड काही बोलाव म्हणतोय आपल्या सोबत.. कसय बगा, मागच्या वर्षी दुष्काळात तुमची लय आठवन असायची. जास्त काही काम नव्हते म्हणून वेळ द्यायला जमायचा.. यंदा.. तुमच्या आशीर्वादाने आणि आमच्या प्रार्थनेने इंद्रदेव प्रसन्न झालेत आणि त्यांच्या क्रुपेने चांगला पाणी पाऊस झाला.. सगळी कड कस एकदम प्रसन्न वातावरण आहे.. समद्या शेतक-यांची सुगी एकदम झ्याक आहे, सगळे खुश आहेत. हे तुम्हाला सांगायची गरज नाही कारण हे सगळे करते करविते विधाते तुम्हीच आहात.. आमच्या सारखे गाव सोडुण बाहेर राहणारे कित्येक जण दिवाळी निमीत्त घरी येतात, लहानपणीच्या मौज मस्तीच्या आठवणींची शिदोरी तुमच्या टोलेदार मंदिरात सगळे जण वाटून खातात. पुन्हा एकदा लहान होतो आम्ही दर दिवाळी ला.. हे माझ लेखणीतून तुमच्यासोबत बोलणे म्हणजे kind of appreciation हो. बाकी काही नाही.. यावेळेसची सुगी पाहुन सर्व आनंदात आहेत या सुगी वर कोणाची नजर पडु देऊ नका ही एवढी विनंती. जसा तापत्या रानात.. आणि भिजत्या पावसात.. शेतक-याणे, कष्टक-याणे घाम गाळलाय ना तसा दाम भेटेल याची जरा.. काळजी घ्या हीच...

दिवाळी २०१७!

दिवाळी जटाशंकरासोबत.!! नमस्कार, देवा जटाशंकरा. पुन्हा एकदा दिवाळी आली, भेटू आणि बोलू आपण या वर्षी देखील. हो! सगळ्यांच्या समोर सोशल मिडिया वर. एकट्यात बोलेल्या गोष्टी तुझ्य...

Role of Youth in the Development of India.

देशाच्या प्रगतीतील तरुणांची भूमिका. "भारत हा तरुणांचा देश आहे." याच शब्दाने आज भारताची आणि तरुणांची ओळख करुन दिली जाते. कारण आज *एकूण भारतीय लोकसंख्येच्या ६५% लोकसंख्या हि ...

यांची इतिहासाला व भविष्याला दखल घ्यावी लागणार..(25/6/17)

Image
*बिगुल वाजला.* अभियांत्रिकी महाविद्यलय  औरंगाबादने विविध कला, नाट्य, संगीत, दिग्दर्शन, अभिनय, नृत्य, या सगळ्याच क्षेत्रात  आम्ही (जिकाचे विद्यार्थी) काय आहोत.?? हे काल औरंगाबादकरांना दर्शन दिले... तब्बल 5 तास रसिकांना हरवुन टाकले.. विसरायला लावले आपण कोण आहोत.. बघा, हसा.. रडा.. भावनिक व्हा आणि मधूनच शिट्ट्या येऊ द्या.. अरे बाप.. आय शपथ.. खरच.. कडक.. जिंकल.. आखरी.. अप्रतिम.. कोण आहे राव हे.. त्याला पकडा.. काय चित्र.. आवाज.. सुर.. याच शब्दांचा जप काल यशवंतराव चव्हान नाट्यगृहातील रसिकांना करावा लागला.. आणि तो जप घडवून आणला.. *भावी अभियंत्यांनी!!* आणि हे घडण्यामागे निमित्त होते.. *नाटक 2.0*. कित्येक वर्षापासूनचे *अभियंत्याच हे स्वप्न..* कि रंगमंच गाजवायचा.. मन जिंकायची.. रसिकांच दुःख, त्रास, अडचणी तेवढ्या काळासाठी दूर करायच्या.. त्यांच्या मनात शिरायच.. वेगळ्या दुनियेत न्यायच.. आणि कायमस्वरुपी त्यांना जिंकायच.. हेच *ते स्वप्न*.. प्रत्येक्षात आणलेच सोबत.. *मराठवाड्याचा, औरंगाबादचा, आणि आमच्या जिकाचा रंगमंचावरचा पाया मजबुत केला.* सर्व प्रकारच्या कला क्षेत्रात आम्ही येणार आहोत.. ...

Aura

तेजोवलय (Aura) ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आह. मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आ...