Posts

Nayi Raat, rat ki Baat.. Baton me sapne, Sapno me apne... Apno ka sath, Sath me hath.. Hathon ki lakire, lakiro me nasib.. Nasib ka intejar, intejar se pyar.. Or pyar ki raate or unhi ki bate. Bato me tum or tumhari yade. Yado ke pal jo dil ko sukun de. Usi me hai jindgi.

Baja स्नेहमीलन.

Image
“जिका च्या SAE परिवाराची वार्षिक स्नेहमिलन व आढावा बैठक संपन्न.” दि. १ एप्रिल २०१८, रविवार रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद येथील Classroom Complex सभागृहात वार्षिक स्नेह...

दिवाळी २०१६!!

दिवाळी जटाशंकरासोबत. नमस्कार!! स्वयंभु जटाशंकरा.. दिवाळी निमीत्त थोड काही बोलाव म्हणतोय आपल्या सोबत.. कसय बगा, मागच्या वर्षी दुष्काळात तुमची लय आठवन असायची. जास्त काही काम नव्हते म्हणून वेळ द्यायला जमायचा.. यंदा.. तुमच्या आशीर्वादाने आणि आमच्या प्रार्थनेने इंद्रदेव प्रसन्न झालेत आणि त्यांच्या क्रुपेने चांगला पाणी पाऊस झाला.. सगळी कड कस एकदम प्रसन्न वातावरण आहे.. समद्या शेतक-यांची सुगी एकदम झ्याक आहे, सगळे खुश आहेत. हे तुम्हाला सांगायची गरज नाही कारण हे सगळे करते करविते विधाते तुम्हीच आहात.. आमच्या सारखे गाव सोडुण बाहेर राहणारे कित्येक जण दिवाळी निमीत्त घरी येतात, लहानपणीच्या मौज मस्तीच्या आठवणींची शिदोरी तुमच्या टोलेदार मंदिरात सगळे जण वाटून खातात. पुन्हा एकदा लहान होतो आम्ही दर दिवाळी ला.. हे माझ लेखणीतून तुमच्यासोबत बोलणे म्हणजे kind of appreciation हो. बाकी काही नाही.. यावेळेसची सुगी पाहुन सर्व आनंदात आहेत या सुगी वर कोणाची नजर पडु देऊ नका ही एवढी विनंती. जसा तापत्या रानात.. आणि भिजत्या पावसात.. शेतक-याणे, कष्टक-याणे घाम गाळलाय ना तसा दाम भेटेल याची जरा.. काळजी घ्या हीच...

दिवाळी २०१७!

दिवाळी जटाशंकरासोबत.!! नमस्कार, देवा जटाशंकरा. पुन्हा एकदा दिवाळी आली, भेटू आणि बोलू आपण या वर्षी देखील. हो! सगळ्यांच्या समोर सोशल मिडिया वर. एकट्यात बोलेल्या गोष्टी तुझ्य...

Role of Youth in the Development of India.

देशाच्या प्रगतीतील तरुणांची भूमिका. "भारत हा तरुणांचा देश आहे." याच शब्दाने आज भारताची आणि तरुणांची ओळख करुन दिली जाते. कारण आज *एकूण भारतीय लोकसंख्येच्या ६५% लोकसंख्या हि ...