चलता नहीं जलता है!

का होत रे मना अस..

गर्दी मध्ये देखील तु एकटा,
त्यात तुला तोच आवाज , तीच नजर का हवी.??

असंख्य असुन देखील तु एकात का अडकतो.??

का करतो तु हे विचार,
कोणत्या आशेवर जगतो तु..??

काहीच असतात आपल्या हक्काचे,
बाकी सगळे धक्क्याचेच ना रे.

तुझ्या जगण्याला म्हण नाहीतर अस्तित्वाला त्याचाच का परिणाम..??

माहीती आहे जीवनात कित्येक येतात, कित्येक जातात..
पण काहींतच का अडकतात रे.??

किती सांगु तुला चलता है.. दुनिया है... Let it be, 
पण तु हमेशा जलता है, यही बोलता है.!!

#दुनिया चलने वालों से नहीं जलनेवालोंसे.

Comments

Popular posts from this blog

शिवजयंती - २०१९.

डोंगरकड्याची ओळख - जटाशंकर!!

स्वातंत्र्यप्रती असलेले मनातले प्रश्न.