शेवटचे पाने..

Dedicated To Class :- एवढ एक सहन करा. थोड शेवटच सेंटी मारत आहे... ------------------------------------------------------- जाता जाता मला बोलायचं आहे... आठवणींना रवंथ करुन, प्रत्येक क्षण शब्दांच्या लाळेत गिळायचाय मला.!! आठवतोय मला.. ...