मनात घर करुन .2015. जात आहे...

गोष्ट एका 'ONLINE' गावाची ..!! ---------------------------------------- एक होत गांव ... T E Mech त्याच नाव. गुण्या गोविंदाणे तेथील लोकं रहात असत. अगदी प्रशस्त, प्रसिद्ध, सम्रद्ध, नेहमी प्रसन्न व सतत हसरं.. अडी अडचणीत, कठीण प...