Posts

Showing posts from December, 2016

चलता नहीं जलता है!

Image
का होत रे मना अस.. गर्दी मध्ये देखील तु एकटा, त्यात तुला तोच आवाज , तीच नजर का हवी.?? असंख्य असुन देखील तु एकात का अडकतो.?? का करतो तु हे विचार, कोणत्या आशेवर जगतो तु..?? काहीच असतात आपल्या हक्काचे, बाकी सगळे धक्क्याचेच ना रे. तुझ्या जगण्याला म्हण नाहीतर अस्तित्वाला त्याचाच का परिणाम..?? माहीती आहे जीवनात कित्येक येतात, कित्येक जातात.. पण काहींतच का अडकतात रे.?? किती सांगु तुला चलता है.. दुनिया है... Let it be,  पण तु हमेशा जलता है, यही बोलता है.!! #दुनिया चलने वालों से नहीं जलनेवालोंसे.